एसव्हि फ्रूटर
एसव्हि फ्रुटर
अन्नद्रव्ये युक्त शक्तिशाली भूसुधारक
• मुळांच्या वाढीस चालना देते आणि पोषक द्रव्यांचे अपटेक वाढवते.
• माती भुसभुशीत बनवते ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते.
• मातीतील सूक्ष्मजीव वाढीस प्रोत्साहन देते.
• मातीचा पाणी निचरा सुधारतो.
• रासायनिक खतांच्या वापरात ५० ते ८०% बचत करते.
• वनस्पती रोगप्रतिकार प्रणाली सुधारते.
• चोपण व क्षारयुक्त माती सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकते.
• फळांना रंग, चमक आणि ग्लेझिंग प्रदान करते.
• फळे आणि भाज्यांची साठवणूक क्षमता वाढवते.
• फळांचा आकार, वजन आणि साखरेचे प्रमाण वाढते.
• इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय इनपुट.
Ingredients :
| Vachekkia Nilotica Extract | 14% | Vermy Wash | 4% | |
| Ascophyallumnodosum Extract | 9% | Fermented Cow Urine | 5% | |
| Potassium Humate | 10% | Sugarcane Extract | 3% | |
| Amino Acids | 5% | Dolomite | 9% | |
| Melia Spp. Extract | 7% | Bentonite | 34% | 
उपयोग- सर्व शेती पिकांमध्ये वापरता येते.
वापरण्याचे प्रमाण –१०० किलो 
उपलब्ध पॅकिंग –२५ किलो



